Thursday, August 21, 2025 07:30:17 PM
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Pakistan Army Chief General Asim Munir) यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावर भारत (India) सरकारने प्रतिक्रिया दिली आहे.
Rashmi Mane
2025-08-11 15:45:59
नवी दिल्लीतील बोगस मतदार प्रकरणावरून ‘इंडिया’ आघाडीचा संसद ते निवडणूक आयोग मोर्चा पोलिसांनी रोखला; राहुल, प्रियंका, अखिलेश यांसह अनेक नेते ताब्यात, ठिय्या आंदोलनाने तणाव.
Avantika parab
2025-08-11 14:57:42
सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर लावण्यात आलेला दंड आणि प्रोबेशनची शिक्षा रद्द केली आहे. मेधा पाटकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
Jai Maharashtra News
2025-08-11 13:49:12
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या जलद आर्थिक प्रगतीवर काही जागतिक शक्ती अडथळे आणत असल्याचा आरोप केला.
2025-08-11 12:29:13
राजनाथ सिंह यांचे संसदेतले वक्तव्य हे केवळ सुरक्षा धोरणाचे प्रतीक नसून भारताच्या भविष्यातील दहशतवादविरोधी लढ्याचे स्पष्ट संकेत आहेत.
2025-07-29 15:44:38
हवाई दलाच्या जवानांना संबोधित करताना संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, भारताचे युद्ध धोरण आणि तंत्रज्ञान बदलले आहे. मी तुम्हा सर्वांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहे.
2025-05-16 14:29:22
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमध्ये सैनिकांची भेट घेतली. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या, आम्ही दहशतवाद्यांना कर्म विचारुन मारणार असा जोरदार घणाघात त्यांनी दहशतवाद्यांवर केला आहे.
Apeksha Bhandare
2025-05-15 15:55:34
'पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला असून ज्यांनी सिंदूर पुसला त्यांच्यावर सूड उगवला,' अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात दिली.
2025-05-11 15:50:21
या बैठकीत सीमेवरील अलीकडील हालचाली आणि ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर, राजनाथ सिंह डीआरडीओ प्रमुखांना भेटणार आहेत.
2025-05-09 12:22:45
केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व सदस्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली.
2025-05-08 15:27:28
ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, सैन्याने हनुमानाप्रमाणे हल्ला केला. आम्ही फक्त त्यांना मारले, ज्यांनी निष्पाप लोकांचे जीव घेतले.
JM
2025-05-07 18:08:26
सोमवारी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जपानचे संरक्षण मंत्री जनरल नकातानी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या भेटीबद्दलची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक्सवर पोस्टही शेअर केली.
Ishwari Kuge
2025-05-05 15:43:52
देशाची राजधानी दिल्लीतील संसदेच्या अॅनेक्स इमारतीत विविध राजकीय नेत्यांची बैठक सुरू आहे. हा दहशतवादी हल्ला करण्यामागे पाकिस्तानची मोठी भूमिका असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे.
2025-04-24 19:16:24
या दहशतवादी हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पहिले विधान समोर आले आहे. या दहशतवादी हल्ल्याला योग्य उत्तर दिले जाईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
2025-04-23 17:24:38
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 24 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथून ‘संजय - द बॅटलफिल्ड सर्व्हेलन्स सिस्टम ' (बीएसएस) या युद्धभूमी देखरेख प्रणालीचा प्रारंभ केला.
2025-01-24 15:14:23
दिन
घन्टा
मिनेट